¡Sorpréndeme!

शिवसेनेने सुप्रीम कोर्टात टाकलेल्या सर्व याचिका मागे घ्याव्यात - चंद्रशेखर बावनकुळे | Shivsena

2022-07-11 432 Dailymotion

शिवसेनेची ही परिस्थिती केविलवाणी आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये विश्वासदर्शक ठरावात सरकारला १६४ मते मिळाली. त्याच दिवशी शिवसेनेकडून सर्व याचिका मागे घेण्याची अपेक्षा होती. पण ते चिडून याचिका करत आहेत, असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.